राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उदगीर च्या वतीने गणेश विसर्जन मिरवणूकीच्या देखाव्याचे, स्वागत करण्यात आलेले


रफ़्तार (उदगीर लातुर )
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उदगीर च्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सव उदगीर च्या गणेश विसर्जन मिरवणूकीच्या देखाव्याचे, मंडळ पदाधीकार्यांचे जल्लोशात स्वागत करण्यात आलेले यावेळी ऊपस्थित
मा.संजयजी बनसोडे प्रदेश सचीव रा.काँ.पा महाराष्ट्र,प्रा.शिवाजी मुळे तालुकाध्यक्ष रा.काँ.पा उदगीर, ज्ञाणेश्वर पाटील जि.प सदस्य, समीर शेख शसराध्यक्ष उदगीर, प्रा.प्रवीन भोळे, प्रा.गोपाळक्रष्ण घोडके, प्रा.मदन पाटील तालुकाध्यक्ष रा.युवक काँ.उदगर, सूनील केंद्रे ता.काय्याध्यक्ष रा.युवक.काँ उदगीर, अजहर मोमीन,धनाजी बणसोडे, मुकेश भालेराव तालुकाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग,अतीक शेख,आजम पटेल, ज्ञाणेश्वर सोळूंखे,रामेश्वर जाधव, प्रशांत आचार्य,सीकंदर शेख आदी मान्यवर पदाधीकारी कार्यकर्ते ऊपस्थित होते.

Post a Comment

0 Comments