अखेर विद्यमान आमदार भालेरावा यांनी दंड थोपटले.
उदगीर -
उदगीरचे दोन वेळा आमदार म्हणून राहिलेले सुधाकर भालेराव हे पक्षाकडे उमेद्वारीसाठी शेवटच्या दिवसापर्यंत मागणी करत अपेक्षा केली आसताना पक्षाने मात्र अखेर उमेद्वारी नाकरल्याने आ.सुधाकर भालेराव यांनी अखेर दंड थोपटत आपला आपला आर्ज भरला असून उदगीरच्या निवडणुकीला वेगळ्या वळणावर आणले आसल्याचे चित्र दिसत आहे.
आ.सुधाकर भालेराव हे 2009 च्या विधानसभा निवडणूकित मराठवाड्यातून ४६ पैकी दोन भिजपचे आमदार निवडून आले होते.त्यात परळीच्या पंकजा मुंडेतर उदगीर चे सुधाकर भारलेराव हे दुसारे आमदार होते. तरपून्हा देशात व राज्यात भाजपाचे सरकार आले.व भालेराव दुस-यांदा आमदार झाले व त्यांनी सुरवातीपासूनच भाजपाचे वरीष्ठ नेते नितीन गडकरी यांच्या संपर्कात असल्यामुळेच 2014 च्या लोकसभेची उमेद्वारी भालेराव यानी मागीतली असता गडकरी यांनी शेवटपर्यंत भालेरावांची बाजू रेटुन धरली व राज्यातील सर्वच उमेद्वार जाहीर झाले पण लातूर मात्र शेवटच्या दिवशी जाहीर झाले व माजी.खा.डाॕ.सुनिल गायकवाड यांना उमेद्वारी जाहीर झाली.हे चित्र जिल्ह्यातील भाजपाच्या सर्वच कार्यकर्त्यांना माहित आहे.तर भालेराव हे आमदार झाल्यानंतर 2009 ते 2014 च्या पक्षाकडे सत्ता नसतानाच्या काळात जिल्ह्यातील पुर्ण भाजप भालेरावांनी संभाळली तर या 2019 च्या निवडणुकीत राज्यासह देशात पक्षाची सत्ता आसताना अनेक विकास कामे केली.व या कामी पक्षातीतूनच मोठा त्रास झाला तरीही नाराज न होतामोठ्या हिमतीने काम करत त्यांनी पक्षासह जनतेचे काम केले.
यात एवढेच मात्र दिसून येते कि भाजपाच्या एका वरीष्ठ नेत्याने आपल्या स्वार्थापोटो खिसा गरम आसलेले उमेद्वार शोधायचे व त्यांना आमदार करतो म्हणून एका निवडणुकीत किमाण तीनचार जनांन गुळ लावयचे.मात्र भालेराव दुस-यांदा आमदार झाल्यानंतर हे सर्व काम बंद झाले होते.व याच विचाराचूया शोधातू आ.भालेरावांचा गेम झाला असाव हे भालेराव यांनी शेवटी भाजप हा दलालांचा पक्ष असल्याचे बोलले त्यावारुनच स्पस्ट होते.
0 Comments