उदगीर विधानसभा मतदार संघात छाननीमध्ये तिघांजणाचे उमेदवारी अर्ज अवैध
उदगीर(अ. जा.)विधानसभा मतदार संघातून आज छानणीमध्ये तिघांजणाचे अर्ज अवैध ठरले .
1)नामदेव लक्ष्मणराव तिकटे(जनता दल)सूचक संख्या कमी असल्याचे कारण
2)बालाजी किशनराव सूर्यवंशी(भारतीय पीपल्स सेना)स्वतः सूचक असल्याने कारण.
3)यमराज अण्णाराव विभूते(अपक्ष)अनु.जातीचे प्रमाणपत्र नसल्याचे कारण.
अशी माहीती उदगीर विधानसभा निवडणुक अधिकारी यांनी दिली आहूत,
0 Comments