छत्रपती शिवाजी महाराज चौकात नगर परिषदेचे दुर्लक्ष !

छत्रपती शिवाजी महाराज चौकात नगर परिषदेचे दुर्लक्ष  !

उदगीर शहरातील प्रमुख चौक म्हणून छत्रपती शिवाजी महाराज चौक ओळखले जाते.या चौकाचे ग्रील तुटलेले असून आतमध्ये रस्त्यावरील जनावरे प्रवेश करून परिसर गहाण करत आहेत.यासह विविध मागण्या संदर्भात आज दि.24 सप्टेंबर रोजी सकाळी ठिक 12:00 वा उदगीर युवक संघर्ष समिती तर्फे मुख्याधिकारी नग  र परिषद उदगीर यांना निवेदन देण्यात आले व योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे.

 याप्रसंगी सतीश पाटील,महेश  बिरादार,श्रीनिवास एकुर्केकर,काकडे आतुल,मोरे शंकर,संदीप पाटील,बळीराम संगमे,पंकज कलाणी,पवन ढोबळे,कपिल ईकाळे,अजित खटके,विकास बिरादार, विकास भंडे,पांडुरंग धोंडे,राठोड ॠषिकेश,महादेव सुर्यवंशी,सोनु पिंपरे,क्रृष्णा मोरे,अजित जाधव,राहुल सुगावकर,प्रदीप घोणसे,संदीप शिंदे ई.
उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments