उदगीर तालुका माहेश्वरी सभेच्या अध्यक्ष पदी विनोदकुमार टवानी तर सचिव पदी श्रीनिवास सोनी
उदगीर:- उदगीर तालुका माहेश्वरी सभेच्या 2019-22 च्या नूतन कार्यकारिणीची बिनविरोध निवड होऊन अध्यक्ष म्हणून विनोदकुमार टवाणी तर सचिव पदी श्रीनिवास सोनी यांची निवड करण्यात अली,या वेळेस कार्यकारिणीची व जिल्हा प्रतिनिधि ची ही निवड करण्यात अली
उदगीर तालुका माहेश्वरी सभे च्या 2019-2022 या तीन वर्ष कार्यकालासाठी आज लक्ष्मीनारायण मंदिर येथे लातूर येथून आलेले निवडणूक अधिकारी हुकुमचंदजी कलन्त्री, सहायक निवडणूक अधिकारी प्रकाशजी कासट, सुरेशजी मालू,फुलचंदजी काबरा यांच्या मार्गदर्शनाखाली समाजाची बैठक होऊन या तीन वर्ष्यासाठी अध्यक्ष म्हणून विनोदकुमार टवाणी ,सचिव पदी श्रीनिवास सोनी ,कोषयधक्ष अमोल बाहेती,संघटन मंत्री गोपाल मनियार यांची बिनविरोध निवड करण्यात अली या नंतर सर्वानुमते कार्यकारिणी सदस्य म्हणून शिरीष नावन्दर,कोमलकांत मालपानी,कैलाश मालू,डॉ. प्रवीण मूंदड़ा, चंदन अट्टल, सत्यनारायण सोमानी,आतिश बियानी,गणेश बजाज,अमोल राठी,सतीश नावन्दर तर जिल्हा प्रतिनिधि म्हणून ईश्वरप्रसाद बाहेती,श्यामसुंदर मालानी,विष्णुदास लोया, आनंद बजाज,अनिल मालू,कल्पेश बाहेती,प्रणव बागड़ी यांची निवड करण्यात अली या वेळेस डॉ रामप्रसाद लखोटिया,पूर्व अध्यक्ष ईश्वरप्रसाद बाहेती,गोविंदलाल राठी,बाबूलाल कालानी,डॉ रामेश्वर बाहेती,कैलाशजी बियानी,प्रकाश कालानी,रामबिलास नावन्दर,भगवानदास राठी,श्यामसुंदर सारडा, जगदीश बागड़ी,ईश्वरप्रसाद भंसाली,गिरधारीलाल बजाज,राजू सारडा, नंदू कालानी सोबत समाज बांधव मोठ्या संखेने उपस्थित होते
0 Comments