रंगकर्मी प्रतिष्ठानच्या विराळ येथील शिबिरात ४५९ जनांची तपासणी
जिल्हा आरोग्य विभाग ,लाॅयन्स नेञरुग्णालय, राष्ट्रीय ग्रामीण स्वास्थ, विभाग ,हिंद लॅबचा शिबीरासाठी पुढाकार
जळकोट, रंगकर्मी प्रतिष्ठान व विराळ ग्रामस्थांच्या वतीने आयोजित जिल्हाआरोग्य विभाग , यांच्या वतीने
विराळ व परिसरातील जनतेसाठी मोफत आयोजित नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया , सर्व रोग निदान शिबिर व रक्त तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते . या शिबीरात ५३२ जनांची तपासणी करण्यात आली
शिबीराचे उद्घाटन श्री समर्थ धोंडूतात्या महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पन करुन करण्यात आले . कार्यक्रमासाठी आ सुधाकर भालेराव डाॅ रामप्रसाद लखोटीया ,पोलीस निरिक्षणक जि एम सोंडारे , धर्मपाल देवशेट्टे ,श्री रायवार ,चंदन पाटील नागरगोजे , ज्ञानोबा जाधव , डाॅ जी पी भारती , शरद पवार ,शिवशंकर काळे सचिन शिवशेट्टे , अॅड डाॅ श्रवणकुमार माने , सिद्धार्थ सुर्यवंशी, माधव रोडगे ,बस्वेश्वर डावळे , विश्वनाथ गायकवाड,सरपंच मोहन मद्रे ,बळीराम सोनटक्के शिवाजी येरनाळे राम एकलारे , रंगकर्मी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा बिभीषण मधेवाड , यांची उपस्थिती होती. यावेळी
जिल्हा अरोग्य विभाग व राष्ट्रीय ग्रामीण स्वास्थ विभाग्च्या वतीने मोफत सर्वरोग निदान शिबीरात ४५५ तपासणी हिंद लॅबच्या वतीने २३० जनांची रक्ततपासणी करण्यात आले उदयगिरी लाॅयन्स नेञ रुग्णालयाच्या वतीने मोफत नेञ तपासणी व मोतीबिंदू शस्ञक्रिया शिबीर घेण्यात आले त्यात ३२५जनांची नेञतपासणी करण्यात आले तर २१ रुग्णांनाचे नेञ शस्ञक्रिया करण्यात आले . सर्वरोग निदान शिबीरासाठी डाॅ जि पी भारती ,आर व्ही किनवड ,के के बिच्छू ,व्ही एस जाधव ,व्ही जे गायकवाड ,मिरा मगर ,शिवाजी भोपळे ,ओमकार पाटील उदयगिरी लाॅयन्स नेञरुग्णालयाचू सत्यप्रकाश शर्मा , डाॅ सचीन निलंकर , संजय पवार अक्षय गंगणे , राष्ट्रीय ग्रामीण स्वास्थ विभागाचे समन्वसक अवधुत दिक्षित ,डाॅ सुनिता सौंदळे ,रुक्मीणी कराड ,गजानन कुलकर्णी ,ज्ञानेश्वर मुगळे ,गजेंद्र पाटील रामचंद्र तपासे यानी काम पाहीले . सर्व रोग निदान नेञतपासणी व मोतीबिंदू शस्ञक्रिया शिबीर व रक्ततपासणी शिबीरासाठी विराळ , कुणकी धामणगाव ,जिरगा पाटोदा , कोळणूर ,माळहिप्परगा , रावनकोळा , मंगरुळ, आदी गावातील लोंकाची तपासणी व उपचार करण्यात आले , शिबीर यशस्वितेसाठी उद्घाटन कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा बिभीषण मद्येवाड यानी सुञसंचलन सचीन शिवशेट्टे यानी केले

0 Comments