महाराष्ट्राचे दैवत अललेले छत्रपती शिवाजी महाराजांची भाजपला अॅलर्जी....?
उदगीरात कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरपा यांची भाजपा उमेदवार डॉ.अनील कांबळे यांच्या प्रचारार्थ सभा संपन्न झाली. या सभेच्या बॅनरवर म.बसवेश्वर,शिवलिंग शिवाचार्य,शंभालिंग शिवाचार्य, मन्मथ स्वामी,अक्क महादेवी यांच्या सह भाजप नेत्यांचे छायाचित्र होते.मात्र छ.शिवाजी महाराज यांचा फोटो नव्हता.त्यामुळे एकाच जाती साठी या सभेचे आयोजन केले होते की काय असा सवाल अनेकांना पडला आहे.भाजपला अन्य जातींची गरज नाही.असेच दिसून येते.यदीयुरपा हे मराठी व्देष्टे आहेत.त्यामुळे त्यांना हिंदी येत असतानाही कानडीतून भाषण केले.बेळगावचे नाव बेळगावी केले.अशा मराठी व्देष्टया नेत्याला उदगीरात आणून जातीय ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे मराठा समाजासह अन्य शिवप्रेमी समाज भाजपवर नाराज झाला आहे.त्यामुळे भाजपला धड़ा शिकवल्या शिवाय राहणार नाही अशी चर्चा मतदारांत आहे
0 Comments