उदगीर मध्य आज पुन्हा एक निष्पाप डेंग्यू पीडितेचा मृत्यू .


ऊगच_म्हणत_नाहीत_रक्तदान_म्हणजे_सर्वातमोठे_दान

उदगीर लातुर            

   आज 4 दिवस झाला दवखान आनुभव पहिल्यांदा नाही दुसरी वेळ आहे पण आज आलेला आनुभव मी आयुष्य भर विसरू शकत नाही आज कळलं की रक्तदान काय महत्त्व आहे आणि या साठी किती जरी प्रयत्न केले तरी आपुरे आहेत मी तर म्हणतो या साठी फार मोठे मोहीम प्रत्येक शहरात उभे करणे हे आपल्या सगळ्या युवकाचा काम आहे.फार बेकार परिस्थितीत दवाखण्यात सगळयात मोठे ब्लड बँक वाले फार   परेशान करतात खर शिबिर घेणारे आपुन सर्व जण जे आहेत या ब्लड बँक वाल्या कडून प्रतिज्ञा  पत्र करून घ्याला पाहिजे की लागलं त्यावा बोलवा आम्ही द्या ला तयार आहेत पण नाही ओ फार परेशान करतात ब्लड बँक वाले सगळ्यात मोठे घटना आजची आज एक 7 वर्षाची मुलगी श्वास हॉस्पिटल लातूर येथे ऍडमिट होते तिला 6 वाजता ICU मध्ये आणलं ती 7 वर्षा मुलगी उदगीर येथली होते #जैनाब_मुजमिल_शेख आस या मुलीचा नाव होतं फकत ती मुलगी तिला ओ निगेटिव्ह हा ब्लड ग्रुप चा पेशी लवकर भेटल्या नाहीत त्यामुळे त्या मुलीची डेथ झाली फार बेकार वाटलं 1 घंटा आगोदर जर या मुलीला तो रक्त गट वाला माणूस भेटलं असता तर हि मुलगी नक्की वाचली असती फार आम्ही दवखण्यात जेवढे लोक होतात आम्ही सर्वांनी फार प्रयत्न केली पण सगळ्यात बेकार मुलगी expire झाली आणि आम्ही सगळी सुन्न झालो एवढे जण असून आपुन या 7 वर्षा लहान मुलीला आपुन वाचवू शकला नाहीत त्याची पूर्ण फॅमिली परिस्थिती अशी झाली होती की आम्ही सगळे त्यांना सावरू सावरू परेशान होतो सांगायचं उद्देश हाच की आपला आपल्या ला स्वताच ब्लड ग्रुप माहिती पाहिजे आणि आपुन जेवढ्या मदत करू शकतो ते सर्व प्रयत्न केली पाहिजे त्यामुळे माझा मत आहे सगळ्यात मोठा धर्म कोणता आसेल तर तो  #माणूस हा सर्वात मोठा धर्म म्हणून आपुन सर्वांना मदत आणि काम केला पाहिजे.आज चा दिवस फार बेकार आम्ही 7 वर्ष वय असणारी सुंदर मुलगी #जैनाब हिला नाही फकत ब्लड नाही भेटल्यामुळे नाही वाचवू शकलो तिचा आत्म्यास शांती लाभों हिच देवा समोर प्रार्थना

Post a Comment

0 Comments