उदगीर तालुका मराठी पत्रकार संघा तर्फे रास्ट्रीय पत्रकार दिनाचे औचित्य साधूंन पत्रकारितेचे जनक बाळ शास्त्री जाम्बेकर यांच्या प्रतिमेस पुष्प हार घालुन पत्रकाराचे स्नेह मिलन संपन्न झाले
उदगीर तालुका मराठी पत्रकार संघा च्या वतीने रास्ट्रीय पत्रकार दिनाचे औचित्य साधूंन जुने विश्राम गृह येथे पत्रकार संघाचे श्रीनिवास सोनी,अशोक कांबळे,इरफान शैख ,सचिन शिवशेट्टे,सुनिल हावा,अर्जुन जाधव,सिधार्थ सुर्यवन्शी,बिभिशंन मद्देवाड,निवर्ती जवळे ,राजु किनिकर,जावेद शैख,बश्वेश्वर डावळे,विक्रम हालकीकर,श्रीकृष्ण चव्हान,विश्वनाथ गायकवाड, सुनिल सुतार,मनोहर लोहारे,धनराज पाटील हे उपस्थित राहुन पत्रकाराचे जनक बाळ शास्त्री जाम्बेकर यांच्या प्रतिमेस पुष्प हार घालुन अभिवादन करन्यात आले,या मधे पत्रकार सौरक्षंन कायदा मंजूर झाल्या बद्दल मान्यवराचे अभिनंदन ही करण्यात आले तत पस्च्यात उपस्थित पत्रकाराचे स्नेह मिलन ही संपन्न झाले,प्रस्ताविक अशोक कांबळे यानी तर आभार विश्वनाथ गायकवाड यानी मानले
0 Comments