काँग्रेस पक्षाचे नगरसेवक पठान फैज यांच्या मुलाचा असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश
उदगीर
विधानसभेच्या निवडणुकीत दरम्यान मतदार संघात मोठे उलथापालट होण्याची शक्यता असून त्यातच भारतीय जनता पार्टीचे आमदार सुधाकर भालेराव यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचे माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक फठान फैज यांचा मुलगा पाठान आबेद फैज महमद यांचे सह अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला
यात अब्दुल वाहिद शेख इरफान शेख आरिफ शेख आदिल सय्यद अजहर शेख मेहबूब शेख इसाक चौधरी शेख गप्पार शेख समीर शेख सय्यद दिलदार श्याम सोमवंशी सय्यद वसीम शेख नबी शेख वसीम शेख सलमान शेख अहमद शेख अमीर आदि कार्यकर्त्यांनी जाहिर प्रवेश केला या वेळी तालुका सरचिटणीस शंकर रोडगे,सरपंच संग्राम भालेराव भा ज पा विधानसभा मतदार संघ विस्तारक माधव टेपाले,धर्मपाल, देवशेट्टे,बाळु पाटोदे नवज्योत शिंदे आदि उपस्थितीत होते
0 Comments