पंडित सुंदरलाल कमीटीनि केलेल्या शिफारशिचि अंमलबजावणी करा - एम.आय.एम

पंडित सुंदरलाल कमीटीनि केलेल्या शिफारशिचि अंमलबजावणी करा एम.आय.एम*



(औसा लातुर)
हैद्राबाद संस्थान 1948 मध्ये भारतात सामिल झाले त्या काळात केंद्र सरकार ने पोलिस ऑक्शन करवाई केली या कार्रवाईच्या काळात समाज कंटकाकडून मुस्लिम समाजाच्या जीविताचे व मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. असंख्य महिलावर अत्याचार झाले. अंध, अपंग, निराधार महिला ही त्यामधुन सुटल्या नाहीत. मुस्लिम समाजाची दुकाने लूटनयात आली. सोने चांदी अशी संपत्ति पळविन्यात आली असंख्य जण बेवारस झाले. अश्या कुटुंबातील व्यक्तिचा शोध घेण्यात यावा, त्यांच्या वरसाना आर्थिक नुकसान  भरपाई देण्यात यावी व त्यातील दोषीच्या नावे असलेली संपत्ति जप्त करून नुकसान झालेल्या पिडीताना आर्थिक मदत द्यावी  अश्या मागण्याचा *निवेदन तहसीलदार द्वारा मा. राष्ट्रपती* यांना देण्यात आला यावेळी *MiM     फाउंडर मेंम्बर तथा Mim नेते औसा सय्यद मुजफ्फर अली ईनामदार*, न्यामत लोहारे ,Adv रफीक शेख, नययुम शेख सय्यद फजले रहीम आदि उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments