स्वामी विवेकानंद संकुलात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा

स्वामी विवेकानंद संकुलात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा

उदगीर दि.. (प्रतिनिधी) येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर संचलित स्वामी विवेकानंद कॅम्पसमध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिन व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.


यावेळी आयोजित करण्यात आलेल्या ध्वजारोहण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून  गुंडप्पा पटणे ,  स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे शैक्षणिक संचालक, प्राचार्य संजय हट्टे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डाॅ. भिमाशंकर कोडगे, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. गुरूराज कुलकर्णी, नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या ज्योती स्वामी, कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या मनोरमा शास्त्री, नर्सिंग महाविद्यालयाचे प्रशासकिय प्रमुख राजेंद्र संगेकार, संस्थेचे मान संसाधन प्रमुख कृष्णा गठ्ठडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी मान्यवरांची यथोचित भाषणे झाली कार्यक्रमाचे प्रास्ताविक  संजय हटट्े केले तर आभार राजेंद्र संगेकार यांनी मानले.  कार्यक्रमास प्रा. योगेश हुशारे, प्रा. परशुराम पाटील, प्रा. रासेद दायमी, प्रा. बालाजी गायकवाड, प्रा. आसिफ दायमी, प्रा. वसंुधरा पाटील, प्रा. पुजा बिरादार, प्रा. हनुमंत सुर्यवंशी, प्रा. शाहूराज किवंडे, प्रा. कैलास कांबळे, प्रा. बालाजी सकनुरे, प्रा. गणेश तोलसरवाड, प्रा. श्रीपाद अहंकारी यांच्यासह विद्याथ्र्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments