उदगीर करांना एक उपयुक्त माहिती आधार कार्ड संदर्भातील


उदगीर:- उदगीर मधे आधार कार्ड सेंटर काही संशयास्पद कामकाजमुळे चौकशी चालू असल्याने बंद आहेत.
आज प्रत्येक कामात आधार कार्ड अत्यंत गरजेचे झाले आहे नि उदगीरला ही सुविधा बंद झाल्यामुळे अनेकांची तारांबळ होत आहे ही बाब आमच्या लक्षात आली यावर एक मार्ग काढला असून BSNL बी एस एन एल ऑफिस उदगीर येथे ही सुविधा चालू करण्यासाठी BSNLचे मुख्य अभियंता श्री सुधाकरराव कुलकर्णी साहेबांनी मोलाची मदत केली आज उदगीरच्या BSNL ऑफिस मधे आधार कार्ड व त्यासंबंधीचे सर्व कामे व्यवस्तीत होत असून उदगीरकरणंना बाहेरगावी जाऊन आधार काढण्याची गरज नाही.
सर्व उदगीरकरांनी या सेवेचा लाभ घ्यावा .

Post a Comment

0 Comments